गुरुजी तालीम गणपती बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

भक्तीचा जल्लोष अन् ढोल-ताशांचा निनाद; मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती मिरवणुकीत दाखल

पुण्यातील मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती विसर्जन मिरवणुकीत दिमाखात दाखल. ढोल-ताशांचा गजर अन् गुलालाच्या उधळणीत बाप्पाला निरोप.
पुणे