जमिनीचा वाद बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

घर खाली करण्यास विरोध महागात पडला; मांजरी खुर्दमध्ये तरुण व वडिलांवर प्राणघातक हल्ला

पुण्यातील मांजरी खुर्द येथे जमिनीच्या वादातून तरुणावर व वडिलांवर दगडफेक करत हल्ला. जेसीबी आणून घर पाडण्याचा प्रयत्न, वाघोली पोलिसांत गुन्हा दाखल.
पुणे