तांबडी जोगेश्वरी गणपती बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या सोहळ्यात भक्तीचा अनोखा संगम; तुळजाभवानीचे सजीव रूप, वारकऱ्यांची उपस्थिती

पुण्यात मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत तुळजाभवानीचे सजीव रूप अन् वारकऱ्यांचा सहभाग ठरला विशेष आकर्षण.
पुणे 

पुणे विसर्जन मिरवणुकीत भक्तीचा जल्लोष; मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती दिमाखात मार्गस्थ

पुण्यात मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती दिमाखात विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ. ढोल-ताशांच्या गजरात व अथांग गर्दीत बाप्पाला निरोप.
पुणे