ताजी बातमी.Hadapsar बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

हडपसरमध्ये खळबळ; लॉजमधील वादानंतर २२ वर्षीय तरुणीची आत्महत्या, तरुणाला अटक

पुण्यातील हडपसर येथील लॉजमध्ये वाद झाल्यानंतर २२ वर्षीय साक्षी गायकवाड हिची आत्महत्या. हडपसर पोलिसांनी संशयित तरुणाला केली अटक.
पुणे