ताजी बातमी.Raj Thackeray बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

एसआयआर विरोधात ठाकरे बंधूंचा संयुक्त मोर्चा; ४ ऑक्टोबरला मुंबईत महामोर्चाची घोषणा

मतदार याद्यांच्या 'SIR' प्रक्रियेवरून निवडणूक आयोगा विरोधात ठाकरे बंधू एकत्र. मनसे आणि शिवसेना (उबाठा) कडून ४ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईत महामोर्चाची घोषणा.
प्रांत (महाराष्ट्र)