ताजी बातमी.Rajaram Bridge बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

राजाराम पुलाजवळ सिमेंट मिक्सरची दुचाकीला धडक; ४७ वर्षीय महिलेचा मृत्यू, अवजड वाहनांच्या नियमभंगाचा प्रश्न ऐरणीवर

पुण्यात राजाराम पुलाजवळ भरधाव सिमेंट मिक्सरच्या धडकेत ४७ वर्षीय सुषमा पोखरकर यांचा मृत्यू. वारजे पोलिसांत चालकावर गुन्हा दाखल.
पुणे