ताजी बातमी.Raosaheb Danve बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

दुष्काळाच्या मुद्द्यावर दानवेंचा पवारांना सवाल; ठाकरे बंधूंसह विरोधकांवर साधला निशाणा

जालना येथे बोलताना माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शरद पवारांच्या मुख्यमंत्री व कृषिमंत्रीपदाच्या कार्यकाळाची आठवण करून देत विरोधकांवर जोरदार टीका केली.
प्रांत (महाराष्ट्र)