ताजी बातमी.Sanjay Gaikwad बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

माझ्या मतदारसंघात तब्बल ५० हजार बोगस मतदार; संजय गायकवाडांच्या दाव्याने राजकीय खळबळ

बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी मतदारसंघात ५० हजार बोगस मतदार असल्याचा खळबळजनक दावा करत निवडणूक आयोगाच्या कारवाईचे स्वागत केले आहे.
प्रांत (महाराष्ट्र)