दुर्घटना बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

पुण्यात बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये बांधकामाचा भाग कोसळला; जखमी कामगाराचा उपचारा दरम्यान मृत्यू

पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहात टाकी पाडताना दुर्घटना. गंभीर जखमी कामगार सुरेश शिंदे यांचा उपचारादरम्यान मृत्यू, ठेकेदारावर गुन्हा दाखल.
पुणे