रिझर्व्ह बँक बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी; २७ सप्टेंबरला रविवारीही सर्व बँका सुरू राहणार

२८ ते ३० सप्टेंबर दरम्यानच्या देशव्यापी बँक संपामुळे ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी २७ सप्टेंबर या रविवारी सर्व बँका सुरू राहणार आहेत.
देश