रेल्वे तिकीट वेटिंग बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

दिवाळीच्या रेल्वे तिकिटांसाठी प्रवाशांची धावपळ; बुकिंग सुरू होताच तिकिटे फुल्ल,वेटिंग’चा मनस्ताप

पुण्यातून दिवाळीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांना रेल्वे तिकिटांचे बुकिंग सुरू होताच 'वेटिंग' आणि 'रिग्रेट'चा सामना करावा लागत आहे. विशेष गाड्यांची मागणी वाढली आहे.
पुणे