लातूर बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

बळीराजासाठी मोठी बातमी! दुष्काळाची पहिली अधिसूचना लवकरच; फडणवीसांची महत्त्वाची घोषणा

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा. दुष्काळाची पहिली अधिकृत अधिसूचना लवकरच प्रसिद्ध होणार; शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत मिळणार.
प्रांत (महाराष्ट्र)