वाळू चोरी आरोप बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

मनोज जरांगेंवर अजय महाराज बारस्करांचा घणाघात; ‘टेंडरयोद्धा’ म्हणत वाळूचोरीसह गंभीर आरोप

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर अजय महाराज बारस्कर यांनी अवैध वाळू उत्खनन आणि आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप करत ईडीकडे तक्रार केली आहे.
प्रांत (महाराष्ट्र)