विजयकुमार गावित बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

शिंदेंनी उठाव केला नसता तर भाजप सत्तेत आली नसती; चंद्रकांत रघुवंशींच्या विधानाने राजकीय खळबळ

नंदुरबार येथे शिंदेसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भाजप आणि मंत्री विजयकुमार गावित यांच्यावर निशाणा साधत खळबळजनक वक्तव्य केले.
प्रांत (महाराष्ट्र)