सुनील प्रभू बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

१४ फुटांवरील ३९ हजार झोपड्यांवर कारवाईची तयारी; १ ऑक्टोबर पासून मुंबई महापालिकेची विशेष मोहीम

मुंबईत १ ऑक्टोबरपासून १४ फुटांपेक्षा जास्त उंचीच्या ३९ हजार अनधिकृत झोपड्यांवर बीएमसी विशेष कारवाई करणार आहे. यावरून राजकीय संघर्ष पेटला आहे.
प्रांत (महाराष्ट्र)