Asim Sarode बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

महाराष्ट्रातील ‘एसआयआर’ प्रक्रियेवरून उच्च न्यायालयात याचिका; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णयांना थेट आव्हान

महाराष्ट्रातील निवडणूक आयोगाच्या 'एसआयआर' (SIR) प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णयां विरोधात जनहित याचिका दाखल.
प्रांत (महाराष्ट्र)