BRT Protest बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

विश्वासाच्या नात्याला काळिमा; विश्रांतवाडीत १२ वर्षीय मुलीवर अत्याचार, आरोपी शेजारी गजाआड

पुण्यातील विश्रांतवाडीत १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या ५२ वर्षीय शेजाऱ्याला पोलिसांनी अटक केली. घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी रस्ता रोको केला.
पुणे