Cluster Development बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

६ हजार कुटुंबांच्या घराचे स्वप्न साकार होणार; ठाण्यात क्लस्टर विकास प्रकल्पाचे भूमिपूजन

ठाण्यात सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन; ६ हजार कुटुंबांना मिळणार हक्काची घरे, २३ अत्याधुनिक नागरी सुविधा.
प्रांत (महाराष्ट्र)