Drone Footage बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

पुणे गणेश विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष; ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण अन् ड्रोनमधून विहंगम दृश्य

पुण्यात अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात पार पडली. ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण आणि नयनरम्य ड्रोन फुटेज ठरले मुख्य आकर्षण.
पुणे