Maharashtra Environment बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

वन विभागाच्या कारभारावर सयाजी शिंदे भडकले; ‘झाडं लावण्यासाठी कायद्याचं बंधन कशाला?

नागपुरात देवराई प्रकल्पासाठी वन विभागाने परवानगी नाकारल्याने अभिनेते सयाजी शिंदे यांनी वन विभागाच्या जाचक नियमांवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
प्रांत (महाराष्ट्र)