MPSC Postponed बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

MPSC परीक्षा पुढे ढकलल्या! ३ ऑक्टोबर पासूनच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेसह महत्त्वाच्या परीक्षांवर मोठा निर्णय

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) ३ ऑक्टोबर २०२६ पासून होणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षेसह इतर महत्त्वाच्या मुख्य परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या आहेत.
देश