Parking Arrangement बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक पोलिसांची पार्किंग व्यवस्था जाहीर

पुण्यातील गणेशोत्सव व २५ सप्टेंबरच्या विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक पोलिसांनी विशेष पार्किंग व्यवस्था जाहीर केली आहे. दुचाकी व चारचाकी वाहनांच्या पार्किंगची संपूर्ण यादी पहा.
पुणे