Real Estate Scam बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

स्वस्त घराचे आमिष दाखवून ५१ जणांची फसवणूक; पुण्यात ८९ लाखांचा घोटाळा, १३ जणांवर गुन्हा

पुण्यात 'कात्रज व्हॅली' प्रकल्पाच्या नावाने स्वस्त घरांचे आमिष दाखवून ५१ जणांची ८९ लाखांची फसवणूक. भारती विद्यापीठ पोलिसांत १३ जणांवर गुन्हा दाखल.
पुणे