Rozgar Mahakumbh बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

महाराष्ट्रात २९ सप्टेंबरला ‘विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ’; १ हजार मेळाव्यांतून नोकऱ्यांची सुवर्णसंधी

महाराष्ट्रात २९ सप्टेंबरला एकाच दिवशी १ हजार रोजगार मेळावे. ७१,००० हून अधिक नोकऱ्यांसाठी अडीच हजारांहून अधिक कंपन्या होणार सहभागी.
प्रांत (महाराष्ट्र)