Salisbury Park बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

गणेशोत्सवात पुण्यात गुन्हेगारीचा थरार; सॅलसबरी पार्कमध्ये व्यावसायिकावर कोयत्याने हल्ला

पुण्यात सॅलसबरी पार्क येथे ५८ वर्षीय व्यापाऱ्यावर कोयत्याने हल्ला करून ५ लाखांची रोकड लुटण्याचा प्रयत्न; व्यापाऱ्याच्या प्रतिकारामुळे चोरटे पसार.
पुणे