Vikhrolicha Morya बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

मुंबईत पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचा अनोखा विक्रम; विक्रोळीच्या मोरयाची महाराष्ट्रातील पहिली ‘दुर्वांची मूर्ती’

विक्रोळीच्या 'बाल मित्र कला मंडळा'ने साकारली महाराष्ट्रातील पहिली दुर्वांची गणेशमूर्ती; 'गुरू ते Google गुरू' ही थीम ठरतेय मुख्य आकर्षण.
प्रांत (महाराष्ट्र)