अ‍ॅट्रॉसिटी बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

पुणे पोलिसांना मोठा दणका; आरोपींना मारहाण करून धिंड काढल्या प्रकरणी १३ पोलिसांवर गुन्हा

पुण्यात आरोपींना बेकायदेशीर मारहाण व धिंड काढल्याप्रकरणी सीआयडीने तात्कालीन वपोनि मानसिंग पाटील यांच्यासह १३ पोलिसांवर गुन्हे दाखल केले आहेत.
पुणे