एमएसआरटीसी बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

एसटीच्या ‘एनसीएमसी’ कार्ड नोंदणीत पुणे प्रदेश अव्वल; ९.२६ लाखांहून अधिक नागरिकांची नोंदणी पूर्ण

एसटीच्या 'एनसीएमसी' (NCMC) कार्ड नोंदणीत पुणे प्रदेशाने ९.२६ लाखांहून अधिक नोंदणीसह राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
पुणे