एरंडवणे बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

एरंडवणेत दरोड्याचा डाव पोलिसांनी उधळला; पाच जण हत्यारांसह ताब्यात

पुण्यात गणेशोत्सवाच्या बंदोबस्ता दरम्यान डेक्कन पोलिसांनी एरंडवणे येथे दरोड्याचा डाव उधळला. धारदार हत्यारांसह ५ आरोपींना अटक करण्यात आली.
पुणे