औंध पोलीस ठाणे बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या; सातारा पोलिसांनी १२ दिवसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या

सातारा जिल्ह्यातील राजाचे कुर्ले येथील अज्ञात महिलेच्या खुनाचा उलगडा; चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला पोलिसांनी माळशिरसमधून बेड्या ठोकल्या.
सातारा