कोपरखैरणे बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

नवी मुंबईत साताऱ्याच्या ‘बावधन बगाड’ यात्रेचा देखणा अविष्कार; ‘गोड गणपती’च्या सजावटीने वेधले लक्ष

नवी मुंबई कोपरखैरणे येथील माऊली मंडळाने साताऱ्याच्या बावधन बगाड यात्रेची २० फूट प्रतिकृती साकारली. वाचा सविस्तर बातमी.
प्रांत (महाराष्ट्र)