ताजी बातमी.Kasba Ganpati बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

कसबा गणपतीच्या आरतीने विसर्जन मिरवणुकीचा शुभारंभ; मुस्लिम बांधवांच्या अत्तर स्वागताने सामाजिक सलोख्याचा संदेश

पुण्यात मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या आरतीने विसर्जन मिरवणुकीचा शुभारंभ झाला. मुस्लिम बांधवांनी अत्तर लावून भक्तांचे स्वागत करत सामाजिक सलोखा जपला.
पुणे