ताजी बातमी.UPI बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

नो यूपीआय डेची  देशभर हाक; प्रस्तावित एमडीआर शुल्का विरोधात व्यापारी आक्रमक, २ ऑक्टोबरला क्यूआर कोड झाकून निषेध

युपीआय व्यवहारांवरील प्रस्तावित ०.४% एमडीआर शुल्का विरोधात व्यापारी आक्रमक. २ ऑक्टोबरला 'नो युपीआय डे' पाळत क्यूआर कोड झाकून निषेध करणार.
देश