ताजी बातमी.Wagholi बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

वाघोलीत भरधाव टेम्पोचा कहर; ३८ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू, मुलगा गंभीर जखमी

पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर वाघोलीत भरधाव टेम्पोच्या धडकेत ३८ वर्षीय गीता चव्हाण यांचा मृत्यू, १८ वर्षीय मुलगा जखमी.
पुणे 

वाघोलीत ३५ वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या; आधी कारने धडक, नंतर लोखंडी पाईपने हल्ला, ८ जण गजाआड

पुण्यातील वाघोलीत अनैतिक संबंधांच्या संशयातून ३५ वर्षीय नवनाथ सोन्नर यांची हत्या. वाघोली पोलिसांनी मुख्य आरोपीसह ८ जणांना केली अटक.
पुणे