दुष्काळ नियोजन बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

दुष्काळात पाणीटंचाईवर सरकारचे नियोजन; पिण्याच्या पाण्याला प्राधान्य, चाऱ्यासाठी ‘डीबीटी’चा पर्याय – विखे पाटील

महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याला प्राधान्य आणि चाऱ्यासाठी 'डीबीटी'चा पर्याय राबवणार असल्याची घोषणा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
प्रांत (महाराष्ट्र)