दुष्काळ मदत बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

अमरावती विभागातील दुष्काळग्रस्तांना मोठा दिलासा; ‘ट्रिगर-१’नुसार मदतीचा आदेश, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत

अमरावती विभागातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 'ट्रिगर-१' नुसार दिवाळीपूर्वी मदत जाहीर. केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकार तातडीने निधी देणार.
प्रांत (महाराष्ट्र)