धरणग्रस्त बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

आधी धरणग्रस्तांचा प्रश्न सोडवा, मगच प्रकल्प पुढे न्या’; पवना जलवाहिनीवर सुनील शेळकेंचा इशारा

पिंपरी-चिंचवडसाठीच्या पवना जलवाहिनी प्रकल्पावरून मावळात राजकारण तापले. धरणग्रस्तांचे पुनर्वसन झाल्याशिवाय काम पुढे जाऊ देणार नाही; सुनील शेळकेंचा इशारा.
पुणे