न्यायमूर्ती बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

माजी न्यायमूर्ती आर. सी. चव्हाण यांचा समान नागरी कायदा समितीच्या राजीनामा; कार्यपद्धतीवर आक्षेप

महाराष्ट्राच्या समान नागरी कायदा समितीचे सदस्य माजी न्या. आर. सी. चव्हाण यांचा राजीनामा. 'होय/नाही' सर्वेक्षणाच्या कार्यपद्धतीवर नोंदवला तीव्र आक्षेप.
प्रांत (महाराष्ट्र)