पश्चिम रेल्वे बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

मुंबईकरांनो, रविवारच्या प्रवासाचे नियोजन करा! मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, पश्चिम रेल्वेवर रात्री जम्बो ब्लॉक

२७ सप्टेंबर रोजी मध्य रेल्वेच्या मुख्य व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर रात्री जम्बो ब्लॉक. प्रवासापूर्वी तपासा लोकलचे सुधारित वेळापत्रक.
प्रांत (महाराष्ट्र)