बिग बॉस मराठी बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

पुण्यात वृद्ध डॉक्टरला घरात घुसून मारहाण; ‘बिग बॉस मराठी’ फेम दिव्या शिंदेसह साथीदारांवर गुन्हा

पुण्यात 'बिग बॉस मराठी' फेम दिव्या शिंदे आणि साथीदारांनी माजी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर गायकवाड यांच्या घरात घुसून बेदम मारहाण केली. ५ लाखांच्या खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल.
पुणे