महसूल मंत्री बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

यवतमाळच्या दुष्काळी भागात बावनकुळे; ‘शेतकऱ्यांच्या मदतीत कोणतीही कमतरता पडू देणार नाही’

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यवतमाळच्या नरसापूरमध्ये दुष्काळग्रस्त पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांना पूर्ण मदतीचे आश्वासन दिले.
प्रांत (महाराष्ट्र)