महाराष्ट्र माहिती अधिकार नियम २०२६ बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

लोकशाहीचा कणा असलेला ‘माहितीचा अधिकार’ २१व्या वर्षात; पारदर्शक प्रशासनाच्या प्रवासाला नवी दिशा

२८ सप्टेंबरच्या 'माहितीचा सार्वत्रिक प्रवेश दिना'निमित्त माहितीचा अधिकार कायदा २००५ च्या २१व्या वर्षातील पदार्पणाचा सविस्तर आढावा.
प्रांत (महाराष्ट्र)