महिला प्रवास सवलत बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; १ ऑक्टोबर पासून महिला-ज्येष्ठांच्या सवलतीच्या तिकिटासाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य

१ ऑक्टोबर २०२६ पासून एसटी बसमधून सवलतीचा प्रवास करण्यासाठी NCMC कार्ड अनिवार्य. महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी नोंदणी प्रक्रिया व सविस्तर माहिती.
प्रांत (महाराष्ट्र)