माझी लाडकी बहीण बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच ऑगस्टचा हप्ता; ३३९ कोटींहून अधिक निधी मंजूर

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या १५०० रुपयांच्या हप्त्यासाठी राज्य सरकारने ३३९ कोटी १४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
प्रांत (महाराष्ट्र)