मानधन वाढ बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

ग्राम रोजगार सहाय्यकांसाठी मोठी बातमी; मानधन थेट ८ हजार रुपये, २ टक्के प्रोत्साहनपर भत्ता

महाराष्ट्र शासनाकडून ग्राम रोजगार सहाय्यकांच्या मानधनात मोठी वाढ. आता दरमहा ८,००० रुपये मानधन आणि १० हजार मनुष्यदिवस निर्मितीवर २% प्रोत्साहनपर भत्ता मिळणार.
प्रांत (महाराष्ट्र)