मुंबई बँक बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

महायुतीत पुन्हा खडाजंगी? मुंबई बँकेत शिंदे गटाची तयारी, पुण्यात भाजपचा स्वबळाचा इशारा

महायुतीत अंतर्गत चुरस वाढली. मुंबई बँकेच्या निवडणुकीत शिंदे गटाची मोर्चेबांधणी, तर पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघात भाजपचा स्वबळाचा इशारा.
प्रांत (महाराष्ट्र)