राष्ट्रवादी शरद पवार पक्ष बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

पंढरपुरात सुप्रिया सुळे आक्रमक; शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारला घेरले, आंदोलनाचा इशारा

पंढरपुरातील 'आक्रोश मोर्च्यात' खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर घणाघाती टीका केली. सरसकट कर्जमाफीची मागणी करत 'मंत्र्यांच्या गाड्या अडवण्याचे' आवाहन केले.
प्रांत (महाराष्ट्र)