५ दिवसांचा बँक आठवडा बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

बँक कर्मचाऱ्यांचा तीन दिवसीय संप अखेर मागे; आजपासून बँकांचे कामकाज सुरळीत, ग्राहकांना मोठा दिलासा

आयबीए आणि युएफबीयू यांच्यातील बैठकीत सकारात्मक तोडगा निघाल्याने २८ ते ३० सप्टेंबर दरम्यानचा देशव्यापी बँक संप रद्द झाला आहे.
प्रांत (महाराष्ट्र)