265 Talukas बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा दिलासा; २६५ तालुके दुष्काळग्रस्त घोषित, विशेष मदत पॅकेजची घोषणा

राज्य सरकारने महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. कर्ज वसुलीस स्थगिती, वीजबिल सवलत, परीक्षा शुल्क माफी आणि जीपीएस पंचनाम्यांचे आदेश.
प्रांत (महाराष्ट्र)