Bridge Work Stalled बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

दोन वर्षांपासून पुलाचे काम ठप्प; जाशी-पळशी ग्रामस्थ आक्रमक, २ ऑक्टोबरला नदीपात्रात उतरणार

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील जाशी-पळशी पुलाचे काम २ वर्षांपासून ठप्प. २ ऑक्टोबर पर्यंत तोडगा न निघाल्यास ग्रामस्थ नदीपात्रात उतरणार.
सातारा